शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : इशकजादे! मलायका अरोराच्या प्रेमात जगाला विसरला अर्जुन कपूर, असे फुलले प्रेम

फिल्मी : अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत चमकले बॉलीवूडचे 'हे' सितारे !

फिल्मी : मलायका अरोरा आणि अर्जून कपूरने असा साजरा केला ख्रिसमस, बघा खास फोटो

फिल्मी : 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींचा आधीचा लूक पहाल तर विश्वास बसणार नाही!

फिल्मी : Hotness Overloaded...! मलायका अरोरा न्यूयॉर्कमध्ये करतेय सुट्टी एन्जॉय

फिल्मी : कॅमेरा पाहताच मलायकाला भरली धडकी, त्यानंतर दिल्या अशा पोझ

फिल्मी : मलायका अरोराचे हे फोटो पाहुन तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड

फिल्मी : लग्नाच्या वृत्ताची चर्चा सुरू असताना मलायका अरोरा पुन्हा आली चर्चेत, तेही बोल्ड फोटोंमुळे

फिल्मी : प्यार किया तो डरना क्या? हातात हात घालून दिसले अर्जुन कपूर व मलायका अरोरा!!

फॅशन : अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांचा ग्लॅमरस फोटोशूट