शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : मलायका अरोरा व अर्जुन कपूरने खरेदी केले स्वप्नातील घर!!

फिल्मी : बोनी कपूर लवकरच करणार दिग्दर्शन, जान्हवी व अर्जुनला घेऊन बनवणार भाऊ-बहिणीच्या नात्यावर सिनेमा

फिल्मी : अर्जुन कपूरने कॉफी विथ करण या कार्यक्रमात त्याच्या रिलेशन स्टेटसबाबत दिली ही कबुली

फिल्मी : अर्जुन कपूर ह्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

फिल्मी : अरेरे, किती ही गरीबी! मलायका अरोराची ‘स्टाईल’ बघून लोकांनी घेतली मजा!!

फिल्मी : मीडियाचे कॅमेरे बघताच अर्जुन कपूरने लपवला चेहरा, पण का?

फिल्मी : अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरने करणच्या कार्यक्रमात सांगितले त्यांचे डेटिंग सिक्रेट्स

फिल्मी : मलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री! पाहा फोटो!!

फिल्मी : अखेर अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच उघडपणे बोलली मलायका अरोरा

फिल्मी : अर्जुन कपूरने केले ह्या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण