शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

महाराष्ट्र : महायुद्ध Live: परमबीर, वाझेच्या जबाबाने ठाकरे सरकार अडचणीत? Anil Deshmukh | Sachin Waze | Shivsena

मुंबई : बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?; भाजपाचा सवाल

महाराष्ट्र : अनिल देशमुख म्हणतात बदल्यांची यादी अनिल परब द्यायचे, अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंह हेच मास्टरमाइंड

महाराष्ट्र : Param Bir Singh: सचिन वाझेच्या पुनर्वसनासाठी ठाकरे, देशमुखांनी आणला दबाव, धक्कादायक दावा करत परमबीर सिंह यांनी केले अनेक गौप्यस्फोट

क्राइम : सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीसाठी CM ठाकरेंकडूनच दबाव, परमबीर सिंग यांचा धक्कादायक दावा

क्राइम : Anil Deshmukh: पोलीस बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे; अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट

क्राइम : Parambir Singh Case: परमबीर सिंह वसुली प्रकरणात मोठा खुलासा! सॉफ्टवेअरच्या मदतीनं छोटा शकीलच्या आवाजात केला फोनकॉल

महाराष्ट्र : Chandrasekhar Bavankule: 'मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागाराने सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे जगजाहीर केली', चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

मुंबई : क्रमांक १ म्हणजे मी नव्हे, ते परमबीर सिंह, हायकोर्टात अनिल देशमुख यांचा जामिनासाठी अर्ज

महाराष्ट्र : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सीताराम कुंटे यांचा ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?