शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अँजोलिना जॉली

अँजोलिना जॉली ही हॉलिवूड अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. तिच्या सौंदर्यासोबत जॉली सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.  अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये विवाह केला आणि २०१६मध्ये हे दोघे विभक्त झाले. ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत.

Read more

फिल्मी : OMG! घटस्फोटाच्या 14 वर्षांनंतर पुन्हा पहिला पत्नीच्या प्रेमात पडला हा सुपरस्टार

फिल्मी : 6 मुलांची आई असलेली ही अभिनेत्री जगतेय एकाकी आयुष्य, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

फिल्मी : ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, जाणून घ्या तिच्याबद्दल

ब्यूटी : जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक अ‍ॅंजेलिना जोलीचे 'ब्युटी सीक्रेट्स' आहेत खास, तुम्हीही करा ट्राय...

फिल्मी : हॉलिवूडचा हा अभिनेता दारूचं व्यसन सोडवण्यासाठी १८ महिने राहिला रिहॅब सेंटरमध्ये

फिल्मी : तर काय राजकारणात येणार अँजोलिना जोली?

फिल्मी : अँजोलिना आणखीन एक मुल घेणार दत्तक?