शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : 'कुणी काम देता का काम', असं म्हणण्याची वेळ आलीय 'अग्निपथ'मध्ये काम केलेल्या या अभिनेत्यावर

फिल्मी : ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये बायकोनं सांगितली व्यथा, संतापलेल्या नवऱ्यानं पाठवली लीगल नोटीस

क्रिकेट : KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा Video

फिल्मी : KBC 13 : जॅकी श्रॉफ यांनी अमिताभ बच्चन यांच्याच चित्रपटातून गिरवलेत ‘भिडू’वाल्या भाषेचे धडे, वाचा हा किस्सा

फिल्मी : Samir Choughule EXCLUSIVE :ते वंदन हास्य जत्रेला, माझ्यातल्या कलाकारालाच Maharashtrachi Hasya Jatra

फिल्मी : अभिनयाचा हिमालय सह्याद्रीसमोर झुकतो तेव्हा....

फिल्मी : राजमहालापेक्षा कमी नाही बिग बींचा 'जलसा'; पाहा घराचे Inside Photo

फिल्मी : Amitabh Bachchan with 'Hasya Jatra' Team | महानायकासोबत ‘हास्य जत्रा’ टीमची अविस्मरणीय भेट

फिल्मी : ग्रेट भेट ! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या विनोदवीरांना मिळाली महानायकाच्या कौतुकाची थाप

फिल्मी : 'काही जण आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठीच येतात'; 'त्या' व्यक्तीसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट