शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

मुंबई : HBD Rajkumar : अन् मुंबईत PSI असलेला तरुण बनला 'सुपरस्टार राजकुमार'

फिल्मी : रितेश देशमुखला पडला बिग बींचा विसर; kbc च्या मंचावर झाला जेनेलिया सोबत रोमँटिक

फिल्मी : मी स्वत:ला कसं रोखणार होते...; अमिताभ कधीच बोलले नाहीत, पण रेखा यांनी दिली होती प्रेमाची कबुली

फिल्मी : 'ऐश्वर्याकडे पाहून जळफळाट होतो'; KBC च्या मंचावर स्पर्धकाने व्यक्त केला राग

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनाही आहे या गोष्टीचा फोबिया, पहिल्यांदाच नॅशनल टीव्हीवर सांगितली ही गोष्ट

फिल्मी : असह्य वेदना पण ‘शो मस्ट गो ऑन’; अमिताभ बच्चन यांच्या तळपायाच्या बोटाला फ्रॅक्चर 

राष्ट्रीय : Amitabh Bachchan with Dawood Ibrahim? | Abhishek Bachchanचं फोटोवर स्पष्टीकरण | India News

फिल्मी : KBC 13: कारगिल युद्धासंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने क्विट केला खेळ, तुम्हाला माहीत आहे का बरोबर उत्तर?

फिल्मी : अभिनेता कुणाल कपूर आहे बिग बींचा जावई; बच्चन कुटुंबातील 'या' मुलीशी केलंय त्याने लग्न

सखी : Happy Daughters Day : डॉटर्स डे च्या दिवशी लाडक्या लेकीसाठी बिग बींची भावूक पोस्ट; पोस्ट पाहताच श्वेता बच्चनचा भन्नाट रिप्लाय