शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : अमिताभ बच्चन यांना अजिबात आवडत नाहीत मोमोज; कारण ऐकून व्हाल थक्क!

फिल्मी : काय सांगू किती भारी वाटलं..!, बिग बींनी थेट प्राजक्ता माळीला लावला व्हिडीओ कॉल

फिल्मी : मित्रांसाठी सुहाना खानने वडिलांशीच घेतलं वैर, स्टारकिड्सचा सिनेमा 'द आर्चीज' चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : किस्सा: उशीखाली चप्पल ठेवून झोपायचे अमिताभ बच्चन; कारण ऐकून व्हाल हैराण

फिल्मी : 'शोले'तील गब्बरसाठी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; एका कारणामुळे ऐनवेळी झाली अमजद खानची निवड

बॉलीवुड : रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओची केंद्रीय IT मंत्र्यांनी घेतली दखल

फिल्मी : रश्मिका मंदानाचा 'डीपफेक' Video व्हायरल, अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केली चिंता

फिल्मी : सलमान खान ते अमिताभ बच्चन; 'या' बॉलिवूड स्टार्सकडे आहेत स्वत:चे 'प्रायव्हेट जेट'

फिल्मी : जुही चावलाच्या प्रेग्नंसीमुळे बिग बींची झालेली अडचण; एकाच वेळी करावं लागलं दोन सिनेमांचं शुटिंग

फिल्मी : अक्षय कुमारच्या आईची भूमिका पुन्हा कधी करणार नाही, शेफाली शाहचं 'ते' वक्तव्य चर्चेत, म्हणाली, अत्यंत वाईट…