शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : Sholey Starcast Fees: 'शोले'साठी बिग बींना दिले होते 'ठाकूर'पेक्षा कमी पैसे, जया बच्चन यांना मिळाले होते किरकोळ मानधन

फिल्मी : हाच का तो 'भूतनाथ'मधला बंकू? चिमुकल्यात झालाय कमालीचा बदल, आता ओळखताही येईना

फिल्मी : 'खुदा गवाह' सिनेमात श्रीदेवीला करायचं नव्हतं काम, मग 'या' एका अटीवर दिला होकार

फिल्मी : बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

फिल्मी : २२५ सिनेमात काम करुनही 'या' अभिनेत्याचा झाला गरिबीत अंत; एकेकाळी पाकिस्तानच्या तुरुंगात होता कैद

फिल्मी : 'लग्नानंतर नात्यात रोमान्स रहात नाही'; जया बच्चन यांचं वक्तव्य चर्चेत; नेमकं घडलं तरी काय?

मुंबई : अमिताभ, सचिन, विकी सांगणार मतदानाचे महत्त्व, लघुपटातून केली जाणार जनजागृती

फिल्मी : Republic Day 2024: देशभक्तीत रंगले बॉलिवूडकर!! कलाकारांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

फिल्मी : देशात आता राम राज्य आहे.., कॉमेडियनने शेअर केला सेलिब्रिटींचा जुना Video, म्हणाला, 'हे लोक...'

फिल्मी : कधीकाळी आंबे विकायचा हा अभिनेता, आज आहे कोट्यधीश अन् अमिताभ बच्चन यांचा जावई; ओळखा कोण