शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : 'उशीरा का होईना पण दिखावा..',' अंबानींच्या फंक्शनला गेलेल्या बिग बींची Cryptic पोस्ट

फिल्मी : अगदी आईची सावली! ऐश्वर्याच्या लेकीवर चाहते फिदा; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : प्री वेडिंग सोहळ्याचा आज शेवटचा दिवस, बच्चन कुटुंबीय कुठे आहेत? Photos आले समोर

फिल्मी : 'बागबान'साठी अमिताभ बच्चन नव्हते पहिली पसंती, रिलीजच्या ३० वर्षांपूर्वीच झाली होती या सुपरस्टारची निवड

फिल्मी : वेळेची किंमत केली नाही, बिग बींनाही पाहावी लागली वाट; गोविंदाला आज मागावं लागतंय काम

फिल्मी : कशी आहे ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन? बहीण नव्याकडून खुलासा

फिल्मी : मिलिंद गुणाजींनी दिला होता बिग बींसोबत काम करण्यास नकार? अभिनेत्याने सांगितलं खरं कारण

फिल्मी : अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचा देव, अध्यात्मावर विश्वास आहे का? म्हणाला...

फिल्मी : राहूल गांधींनी ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या 'त्या' विधानानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...

फिल्मी : रेडियोचे जादूगार अमीन सयानींनी जेव्हा बिग बींना केलं होतं रिजेक्ट, वाचा काय आहे तो किस्सा