शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फॅक्ट चेक : कॉमेडियन समय रैनाने KBCमध्ये अमिताभ यांच्यासमोर खरंच रेखाचं नाव घेऊन जोक केला?

फिल्मी : सातवीत शिकणाऱ्या मुलीचं करोडपती होण्याचं स्वप्न हुकलं! 'टायटॅनिक'संबंंधी १ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये?

फिल्मी : समय रैनाने अमिताभ यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं? व्हिडीओचं सत्य जाणून थक्क व्हाल!

फिल्मी : अमिताभजी जया बच्चन यांना चांगल्या डॉक्टरांकडे न्या, सोनू निगमचा सल्ला

फिल्मी : जेव्हा फ्रिजमध्ये जाऊन बसले अमिताभ बच्चन अन् मग ते बाहेरून बंद झालं, नेमकं काय घडलं होतं?

फिल्मी : Video: सूर्यवंशम सिनेमात ती खीर..; कॉमेडियन समय रैनाने घेतली अमिताभ बच्चन यांची फिरकी

फिल्मी : काय सांगता! बिग बी पोहोचले फुलेराच्या 'पंचायत'मध्ये, सेटवरील फोटो व्हायरल

फिल्मी : श्रीदेवी यांनी अमिताभ यांच्यासोबत सिनेमा करण्यास दिला होता नकार, मग बिग बींनी काय केलं?

व्यापार : अमिताभ बच्चन यांनी ८३ कोटींना विकलं आपलं ड्युप्लेक्स अपार्टमेंट; केवळ ४ वर्षांत किती कमावला नफा?

मुंबई : गंभीर आजारांशी मीही लढलो, अभिनेते अमिताभ बच्चन यांची कबुली, केईएममध्ये फॅटी लिव्हर क्लिनिकचे उद्घाटन