शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?

फिल्मी : रेखाने जयाला दिलं होतं खास टोपणनाव; बिग बींची एन्ट्री झाली अन् दुरावल्या दोन जवळच्या मैत्रिणी

फिल्मी : अभिषेक बच्चनने वडील अमिताभ यांना दिले खास गिफ्ट! तुम्हीही एकदा पाहाच

फिल्मी : 'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा

फिल्मी : 'पिकू'ला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दीपिकाने शेअर केला Unseen फोटो; इरफानच्या आठवणीत भावूक

फिल्मी : मी नाही तर कोण? अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

फिल्मी : Video: कंगनाने प्रचारादरम्यान अमिताभ यांच्यासोबत केली स्वतःची तुलना, म्हणाली - मला इतका सन्मान..

फिल्मी : अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

फिल्मी : परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन... अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला देवेंद्र फडणवीसांचा फिल्मी स्टाईलमध्ये रिप्लाय

फिल्मी : तारीख लिहून ठेवा! अमिताभ-प्रभासच्या आगामी 'कल्की' सिनेमाची रिलीज डेट जाहीर