शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : 'सारा जमाना' गाण्यात दिसलेलं 'लाईट जॅकेट' कसं बनवलं गेलं? बिग बी म्हणाले- 'मला शॉक लागला तरीही...'

फिल्मी : करोडपती बनला चंद्र प्रकाश, 1 कोटी जिंकले पण 7 कोटींच्या प्रश्नावर अडकला! काय होता प्रश्न?

फिल्मी : घरी विरोध असल्याने फक्त मांसाहार करण्यासाठी 'शोले'मधील 'या' अभिनेत्याने घेतलेलं भाड्याने घर

फिल्मी : 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये 1 कोटींसाठी विचारला 'हा' प्रश्न, तुम्हाला येतंय का उत्तर?

फिल्मी : अमिताभ बच्चन यांचा 'तो' निर्णय अन् होत्याचं नव्हतं झालं; वॉचमनचा पगारही द्यायला नव्हते पैसे, असं काय घडलेलं?

फिल्मी : एक कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले का UPSCची तयारी करणारा चंद्र प्रकाश ? बिग बींनी दिल्या शुभेच्छा!

फिल्मी : मी कचरा करणार नाही, मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...

फिल्मी : अक्षय अन् अमिताभ हे सरकारी जाहिरातींसाठी किती मानधन आकारतात ? ऐकून बसेल धक्का!

सखी : अमिताभ बच्चन शिकले नव्या पिढीची भाषा, हॉट सीटवर ‘बेंचिंग’चा नवाच ‘सिलसिला’ झाला सुरु..

फिल्मी : अमिताभ बच्चन यांना सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? KBC 16 मध्ये बिग बींचा खुलासा