शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

मुंबई : बिग बी शेतकऱ्यांना देणार मदतीचा हात; शहिदांच्या कुटुंबांनादेखील करणार अर्थसहाय्य

फिल्मी : OMG : अमिताभ बच्चन यांच्या घरात मराठीसह बोलल्या जातात 'या' भाषा

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी केला नाहीय 'या' गोष्टीचा अभ्यास

फिल्मी : अमिताभ बच्चन यांना घरातील 'या' सदस्यासोबत खेळायचंय केबीसी

फिल्मी : अभिषेक बच्चन या कारणामुळे मनमर्जियां चित्रपटाद्वारे करतोय कमबॅक 

गोवा : यावर्षी अमिताभ बच्चन असतील इफ्फीचे आकर्षण

फिल्मी : केरळच्या मदतीवरून ट्रोल करू पाहणाऱ्या युजरला अमिताभ बच्चन यांनी दिले सणसणीत उत्तर!

फिल्मी : 'आँखे' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये जॅकी चॅन?

फिल्मी : Kaun Banega Crorepati 10 : असामान्य व्यक्तिमत्त्वांचा लाभला सहवास, बिग बींचा आमटे दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : KBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम