शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : वाचा अन् पोटभर हसा! अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘पती-पत्नी’वरचा जोक!!

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी शोधून काढले सास-बहू मंदिर, हजारो वर्षापूर्वीचा आहे इतिहास

फिल्मी : कौन बनेगा करोडपतीच्या आगामी सिझनसाठी या दिवसापासून करता येणार रजिस्ट्रेशन...

फिल्मी : सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील हा आघाडीचा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

फिल्मी : लोकसभा निवडणूक अन् अमिताभ बच्चन यांचा जोक..!

फिल्मी : बॉलिवूडचे सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी ठरले बिग बी!

फिल्मी : विमानतळावरून आलिया भट थेट पोहोचली करण जोहरच्या घरी, दिसली रणबीर कपूरसोबत

फिल्मी : सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार हे प्रसिद्ध दिग्दर्शक?

फिल्मी : बदला या चित्रपटाची घोडदौड सुरूच, बॉक्स ऑफिसवर कमावले इतके कोटी

फिल्मी : सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी