शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

राष्ट्रीय : पंढरपूर वारी 2019 : पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

फिल्मी : म्हणून फ्लॉप होतात बिग बजेट चित्रपट!

फिल्मी : ईराणी डान्सरवर अमिताभ बच्चन यांचं जडलं होतं प्रेम, रेखा यांच्यावर देखील उचलला होता हात

फिल्मी : समीराचे Babybump फोटोशूट झाले ट्रोल

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी रिक्षातून केला प्रवास, चाहतेही झाले थक्क!!

फिल्मी : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीला डेट करतोय हा स्टार किड

फिल्मी : मुंबई जलमय...! अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरही गुडघाभर पाणी!!

फिल्मी : आमीरच्या को-अ‍ॅक्ट्रेसनं आईसोबत रडतानाचा बालपणीचा फोटो केला शेअर, ओळखा पाहू कोण आहे ही

फिल्मी : त्यांनी फोटो काढू दिलाच कसा? ‘या’ फोटोमुळे जया बच्चन झाल्यात ट्रोल 

फिल्मी : 32 रूपये तो अपने भी बनते हैं गुरु...! अमिताभ यांनी शेअर केली कविता, कवीने मागितले 32 रूपये!!