शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : Birthday Special : अभिनयात पदार्पण केले नसते तर रिंकू राजगुरु झाली असती डॉक्टर, जाणून घ्या या इंटरेस्टिंग गोष्टी

फिल्मी : इरफान खान, ऋषी कपूरनंतर अजून एक तारा निखळला, वाजिद खानच्या निधनावर हळहळले बॉलिवूडकर 

फिल्मी : रेखा यांच्या नवऱ्याने का केली लग्नाच्या ७ महिन्यानंतर आत्महत्या?, कारण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : पटकथेच्या प्रेमात पडल्याने या कलाकारांनी चित्रपटांसाठी घेतले नाही मानधन, पाहा कोण आहेत हे कलाकार

फिल्मी : 'सैराट' फेम रिंकू राजगुरुचे साडीतील साज श्रृंगार पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा फोटो

फिल्मी : एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, पाहा या अलिशान बंगल्याचे फोटो

फिल्मी : घाईघाईत उरकले होते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न, वाचा त्या 24 तासात नेमकं काय घडलं?

फिल्मी : KBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आयपीएस अधिकारी

फिल्मी : सोनू सूदनंतर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता आला मजूरांच्या मदतीला धावून, सोडणार मुंबईमधून बसेस

फिल्मी : चीनी कममधील बालकलाकार आता दिसते अतिशय सुंदर, तिला ओळखणे देखील होतंय कठीण