शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

फिल्मी : गुलाबो सिताबोचं टंग ट्विस्टर चँलेज

फिल्मी : ‘गुलाबो सिताबो’ला ‘कचरे का ढेर’ म्हणणा-या केआरकेची सुजित सरकार यांनी घेतली फिरकी

फिल्मी : कोण होतीस तू, काय झालीस तू..?, आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या या फोटोने वेधले सगळ्यांचे लक्ष

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी दीपवीरला लग्नात दिला होता इतक्या रुपयांचा आहेर, रक्कम वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

राष्ट्रीय : स्थलांतरित मजुरांसाठी 'खुशखबर', अमिताभ बच्चन यांनी केली चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था!

फिल्मी : आता अमिताभ बच्चन देणार गुगल मॅपला आवाज, दाखवणार लोकांना रस्ता

फिल्मी : अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल रेखा यांनी केला होता खुलासा, म्हणाल्या होत्या - लोकांची मला नाही पर्वा 

फिल्मी : मजूराचा मुलगा असा झाला करोडपती, त्याचे व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन व हृतिक रोशनदेखील झाले फॅन 

फिल्मी : माधुरी दीक्षितने अमिताभ बच्चनसोबत केला नाही एकही सिनेमा; कारण वाचून बसेल धक्का