शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : ओरीला यश मिळण्यात 'या' अभिनेत्रीचा मोठा वाटा! आता आहे इंडस्ट्रीतून गायब, अमिताभ बच्चनसोबत केलं होतं काम

फिल्मी : जया बच्चन यांनी सांगितलं होतं सून ऐश्वर्यासोबत कसं आहे नातं?, म्हणाल्या होत्या - मला तिची कोणतीच...

फिल्मी : 'परफेक्शनिस्ट' आमिरकडून 'दंगल'मध्ये झालेली 'ही' मोठी चूक, बिग बींनी एका क्षणात पकडली!

फिल्मी : इंदिरा गांधींच्या सख्ख्या मैत्रिणीचा मुलगा बॉलिवूडवर करतोय राज्य, ओळखलं का?

फिल्मी : Kalki 2898 AD : दीपिका-प्रभासच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सीक्वल येणार? महत्वाची अपडेट समोर

फिल्मी : करोडपती अमिताभ बच्चन! ३५० कोटींची कमाई; टॅक्सची रक्कम वाचून बसेल धक्का

फिल्मी : अयोध्येत बिग बींनी खरेदी केली नवी जमीन; वडिलांच्या आठवणीत करणार 'ही' खास गोष्ट

फिल्मी : केबीसीच्या पुढच्या सीझनमध्ये 'बिग बी' नसणार? होस्टसाठी 'या' नावांची होतेय चर्चा

फिल्मी : जेव्हा केबीसी बंद होईल त्यादिवशी मी...; अमिताभ बच्चन असं काय म्हणाले की प्रेक्षक भावुक झाले

फिल्मी : अभिषेक विनाकारण ठरला नेपोटिझमचा बळी? लेकाची बाजू घेत बिग बींचं ट्वीट, म्हणाले...