शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर

फिल्मी : अमिताभ बच्चन यांच्या डोक्यावर मारलं अन्; 'सिकंदर का मुकद्दर' फेम अभिनेत्याने सांगितला सेटवर घडलेला 'तो' प्रसंग

फिल्मी : ऑस्ट्रेलियाला भारताने कसोटीत हरवल्याने अमिताभ आनंदी; परंतु 'या' गोष्टीवर केली टीका म्हणाले-

फिल्मी : बिग बींनी असं काय सांगितलं की बदलला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन? अभिषेक बच्चन खुलासा करत म्हणाला-

फिल्मी : अभिषेकचा I want to talk सिनेमा अमिताभ बच्चन यांना कसा वाटला? बिग बींची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण...

फिल्मी : वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी..., अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक

फिल्मी : KBC 16 मध्ये महाभारताविषयीचा ५० लाखांचा प्रश्न! स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर?

फिल्मी : 'कभी खुशी कभी गम'मध्ये हृतिकचं बालपण साकारणाऱ्या 'लड्डू'चं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

फिल्मी : ना श्रद्धाचा 'स्त्री 2' ना Jr NTRचा 'देवरा', 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता ?