शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

राष्ट्रीय : अमित शहांचा व्हिडीओ शेअर केल्याबाबत 'एक्स'ने पाठवली नोटीस, काँग्रेस नेत्यांचा दावा, भाषणाची क्लिप काढण्यास सांगितली

मुंबई : डॉ. आंबेडकरांवरील वक्तव्याने भाजपची मनोवृत्ती उघड; उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर टीका

राष्ट्रीय : डॉ. आंबेडकरांबद्दल वक्तव्यावरून गदारोळ; अमित शाह यांनी राजीनामा द्यावा; विरोधकांची मागणी

राजकारण : अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी आले पुढे; काँग्रेसला काय सुनावलं

राष्ट्रीय : 'आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर...', अमित शाह नेमकं काय म्हणाले? पाहा 'Uncut VIDEO'

राष्ट्रीय : ज्यांनी नेहमीच आंबेडकरांचा अपमान केला, ते गैरसमज पसरवतायत, मी स्वप्नातही...; अमित शाहंचा काँग्रेसवर पलटवार

सातारा : अमित शाह यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील विधान दुर्दैवी - पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रीय : 'माझ्या राजीनाम्याने खरगेंना फायदा होणार नाही, अजून 15 वर्षे वाट पाहा', अमित शाहांचा पलटवार

राष्ट्रीय : महापुरुषांचा अपमान करणं ही RSS, भाजपाची विकृती, अमित शाहांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, रमेश चेन्निथला यांची मागणी

महाराष्ट्र : अमित शाहांच्या विधानातून संविधान निर्मात्यांबद्दल असलेला भाजपाचा राग बाहेर आला’’, नाना पटोले यांची टीका