शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

अहिल्यानगर : 'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

अहिल्यानगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले शिर्डीतील श्री साईबाबा समाधीचे दर्शन; महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती

महाराष्ट्र : अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

महाराष्ट्र : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन

गोवा : भाजपचे आज शक्तिप्रदर्शन; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'माझे घर' योजनेचा होणार शुभारंभ

महाराष्ट्र : जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम...; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

राष्ट्रीय : अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती

गोवा : भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारणार चैतन्य; अमित शाह यांच्या सभेला २० हजार लोकांच्या उपस्थितीचे लक्ष्य 

राष्ट्रीय : भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही, या विधानावरून झाला होता वाद

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू, भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र