शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

महाराष्ट्र : “अमित शाह यांनी बीड, परभणीवर बोलायला हवे होते”; शरद पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार

महाराष्ट्र : “अनेक घोटाळे बाहेर येत आहेत, एकनाथ शिंदेंचा आता एकनाथ खडसे होणार”; ठाकरे गटाचा दावा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं बाळासाहेबांचा अपमान; बावनकुळे म्हणाले, अमित शाह योग्यच बोलले

अहिल्यानगर : पवार, ठाकरेंचे राजकारण महाराष्ट्राने गाडले, इंडिया आघाडीचे तीनतेरा वाजणे सुरू; अमित शाहांचा घणाघात

अहिल्यानगर : अमित शाह यांनी घेतली बैठक; प्रतिमा टिकवा, मंत्र्यांना आदेश

अहिल्यानगर : शरद पवार, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली...; अमित शाहांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : मी निवडणुकीतून माघार घेतो, पण...अरविंद केजरीवालांचे अमित शाहांना ओपन चॅलेंज

राष्ट्रीय : डार्क वेब, क्रिप्टोकरन्सीचे  देशासमोर मोठे आव्हान, कठोर पावले उचलणे गरजेचे : अमित शाह

अहिल्यानगर : शिर्डीत होणार भाजपचं अधिवेशन, २२ हजार पदाधिकारी येणार; अमित शाह यांचीही उपस्थिती असणार

राष्ट्रीय : इंटरपोलच्या धर्तीवर देशाचेही 'भारतपोल' लाँच; पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार