शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

राष्ट्रीय : 'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....

राष्ट्रीय : २६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...

राष्ट्रीय : 'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

राष्ट्रीय : मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका; अमित शाहांनी अखिलेश यादवांना सुनावलं

राष्ट्रीय : त्या रायफली विमानाने...; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

हिंगोली : गृहमंत्री शाह यांच्या कॉलनंतर ठाकरेंनीही फिरविला खासदार नागेश आष्टीकरांना फोन; चर्चांना उधाण

राष्ट्रीय : पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती

राष्ट्रीय : 'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले

महाराष्ट्र : अमित शाहांचा ठाकरेंच्या खासदाराला वाढदिवानिमित्त थेट फोन; उद्धव ठाकरेंसाठी पोस्टवरुन शुभेच्छा नाही

संपादकीय : सहकार-टॅक्सी ते घंटागाडी!