शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित देशमुख

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 

Read more

बीड : खाजगी रूग्णालय चालविणार्‍या शासकीय सेवेतील डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश 

सांगली : CoronaVirus : कोरोनावरील उपचारासाठी प्लाझ्मा बॅँक उभारणार  : अमित देशमुख

सोलापूर : 'कोरोना' बाबत सोलापूरची स्थिती चिंताजनक; मार्गदर्शनासाठी विशेष पथक पाठवणार

महाराष्ट्र : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैला होणार: अमित देशमुख

मुंबई : वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्‍चितता दूर करा; आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना निर्देश

मुंबई : 'त्या' विद्यार्थ्यांना तात्पुरते वैद्यकीय प्रमाणपत्र द्या, मंत्र्यांचे कुलगुरूंना निर्देश

लातुर : coronavirus : कोरोना उपचारात बीसीजी इंजेक्शनचा प्रयोग

महाराष्ट्र : चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकारांना पुढील आठवड्यापासून मदत देण्यास सुरुवात होणार

लातुर : बाभळगावात पालकमंत्र्यांच्या शेताजवळ आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे

नागपूर : मेडिकलचे कोविड हॉस्पिटल आदर्श : वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी केले ट्विट