शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित देशमुख

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 

Read more

नाशिक : Corona Virus : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या, अमित देशमुखांच्या बैठकीत झाला निर्णय

महाराष्ट्र : यवतमाळमधील 'त्या' घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल; सखोल चौकशीचे आदेश 

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सक्षमीकरण, नवीन 61 पदे भरणार

नांदेड : राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार

मुंबई : 'तमाशा कलाकेंद्र अन् गावच्या यात्रा सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक'

महाराष्ट्र : पाणी ओसरल्यानंतर पुरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची भीती, अमित देशमुखांनी घेतला मोठा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार, त्याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे : अमित देशमुख 

मुंबई : प्रत्येक मेडिकल कॉलेज ३५० बेड तयार करणार; १५ ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश

चंद्रपूर : कोविड रूग्णांना सर्वोत्तम सुविधा पुरवा

चंद्रपूर : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या; मंत्री अमित देशमुखांना जावं लागलं रोषाला सामोरं