शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित देशमुख

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 

Read more

मुंबई : Cannes : 'कान्स' चित्रपट महोत्सवात झळकणाऱ्या 'छकुली'स लाखमोलाची मदत

पुणे : Balgandharva Rang Mandir: पुण्यातील ‘बालगंधर्व’ वरून अजित पवार-अमित देशमुख आमने-सामने

कोल्हापूर : मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करू, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांची ग्वाही

नागपूर : ‘पीपीपी’ तत्त्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल - अमित देशमुख

नागपूर : डॉ. आंबेडकर रुग्णालय विकासावरून अमित देशमुख व नितीन राऊत आमने-सामने

लातुर : रुग्णसेवा पूर्ववत, वैद्यकीय शिक्षकांचे आंदोलन अमित देशमुखांच्या आश्वासनानंतर स्थगित

मुंबई : Russia-Ukrain: युक्रेनहून आलेल्या 2000 मराठी विद्यार्थ्यांचं काय? देशमुखांनी सांगितली भविष्यनिती

नाशिक : युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय शिक्षण : अमित देशमुख

छत्रपती संभाजीनगर : रशिया-युक्रेनच्या धर्तीवर राज्यात स्वस्त वैद्यकीय शिक्षण;अमित देशमुखांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : Lata Mangeshkar : लतादीदींच्या स्मारकासाठी कुटुंबाने मार्गदर्शन करावे; अमित देशमुख यांची विनंती