शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिषा पटेल

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

Read more

फिल्मी : Video: 'एवढा माज कसला?'; 'गदर 2' प्रदर्शित होताच सनीचा बदलला अॅटिट्यूड, पोलिसांकडे केलं दुर्लक्ष

फिल्मी : Gadar 2 vs OMG 2: बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’मध्ये काटें की टक्कर! पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर

फिल्मी : Gadar 2 : सनी देओलच्या ‘गदर २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून भाईजान थक्क, म्हणाला, “ढाई किलो का हाथ...”

फिल्मी : तारासिंगचं कुटुंब आवडलं नसेल... सनी देओलने मागितली माफी; म्हणाला, 'भांडू नका...'

फिल्मी : रिलीज होताच लीक झाला गदर 2, याचा परिणाम होणार चित्रपटाच्या कमाईवर?

फिल्मी : सनी देओलचा ‘गदर २’ पाहून चाहते नाराज, म्हणाले, “दिग्दर्शकाच्या मुलाला लॉन्च करण्यासाठी...”

फिल्मी : Gadar 2 Review:अ‍ॅक्शन आहे, ड्रामा आहे, पण...; तारासिंगच्या पुत्रप्रेमाची अन् देशप्रेमाची गोष्ट

फिल्मी : सनी देओलच्या ‘गदर २’ला पंजाबमध्ये बॉयकॉट करण्याची मागणी, समोर आलं मोठं कारण

फिल्मी : 'गदर 2' च्या अभिनेत्रीने केला डिप्रेशनबाबत खुलासा, म्हणाली, अनेक महिने खोलीत बंद...

फिल्मी : चिमुरडीला ओळखलंत का?, विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर, वयाची ४०शी उलटूनही अद्याप आहे सिंगल