शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेवून आल्यानंतर आलियाची वाढली चिंता, सोशल मीडियावर पोस्टही केली शेअर

फिल्मी : यांना पुन्हा पाठवा... देशात घेऊच नका म्हणत नेटिझन्स भडकले हॉलिडेवर गेलेल्या सेलिब्रेटींवर

फिल्मी : वरूण धवनची या अभिनेत्रीशी वाढत होती जवळीक, मग पत्नी नताशानं उचललं हे पाऊल

फिल्मी : एकेकाळी कतरिना कैफच्या प्रेमात वेडापीसा झाला होता रणबीर कपूर, जीव द्यायलाही तयार होता अभिनेता

फिल्मी : बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात, अभिनेत्री भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण

फिल्मी : अजय देवगणला राजामौलीने दिले बर्थडे गिफ्ट, 'आरआरआर'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आउट

फिल्मी : बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल

फिल्मी : Alia Bhatt कोरोना पॉझिटीव्ह, बॉलिवूडच्या चिंता वाढल्या

फिल्मी : रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाच्या तयारीला लागल्या नीतू कपूर, व्हिडिओ झाला व्हायरल

फिल्मी : आलियानं लग्नच करू नये ही महेश भट यांची इच्छा, कारण आहे भलतंच इमोशनल!