शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.

Read more

सातारा : दुग्धशर्करा योग, पित्यानंतर पुत्रालाही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची एकमताने निवड

सातारा : Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: साताऱ्याच्या १९०५ च्या संमेलनामुळे पडला दरवर्षीचा पायंडा !

सातारा : Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: अभिमानास्पद!, साताऱ्याने दिले १७ अध्यक्ष

पुणे : ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे रविवारी ठरणार ठिकाण- अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी

पुणे : डॉ. नारळीकरांच्या मोठेपणाचे घडले दर्शन; संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाख निधी केला परत

संपादकीय : संपादकीय: अंगावर चिंध्या, डोईवर मुकुट... खरंतर मराठीच्या डोक्यावर मुकुट नव्हताच

महाराष्ट्र : नीलम गोऱ्हेंचे विधान मूर्खपणाचे, राऊत १०० टक्के बरोबर बोलले; शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : जे जे मराठी, ते ते जोपासावे; साहित्य संमेलन समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

महाराष्ट्र : साहित्य संमेलनाचा समारोप नव्हे, मराठी भाषा संवर्धनाची सुरुवात : डॉ. विजय दर्डा 

महाराष्ट्र : राज्य सरकार नवी दिल्लीत भव्य मराठी सांस्कृतिक भवन उभारणार : अजित पवार