शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : PCMC Municipal Election 2026 : भाजपच्या सत्ताकाळात दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी, अजित पवारांचे टीकास्त्र

मुंबई : राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...

कोल्हापूर : Kolhapur Election 2026: निष्ठावानांचा अपक्ष अर्ज; 'आयारामां'ना मात्र एबी फॉर्म; भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये असे किती उमेदवार..जाणून घ्या

सोलापूर : युती असताना अजित पवार गट अन् शिंदेसेना २२ ठिकाणी आमने-सामने; मतदारही संभ्रमात पडले दोन्ही पक्षांचे नेते म्हणताहेत

बीड : बीडमध्ये अजित पवारांचे शरद पवारांच्या आमदारांना ‘आशीर्वाद’, खासदारांसोबत 'हवाई सफर'

सांगली : Sangli Municipal Election 2026: भाजपविरोधात राष्ट्रवादी-शिंदेसेनेने कंबर कसली

पुणे : PMC Election 2026: माझ्या नेत्यावर अशा पद्धतीने बोलल्यास आम्ही जशास तसे उत्तर देणार - अमोल बालवडकर

पुणे : Ajit Pawar: बंडखोरांना थंड करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु; फोनही लावले, १० ते १२ जण अजित पवारांच्या भेटीला

पुणे : PMC Election 2026: एका नगरसेवकाच्या जिवावर ते सर्व जागा लढायची भाषा करतात; मोहोळ यांचा शिंदे सेनेच्या नेत्यांना टोला

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना उमेदवारी नाकारली; अपक्ष लढण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता