शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : PCMC Election Results 2026 : भाजपची एकहाती सत्ता, कोणत्या मुद्द्यांनी अजित पवारांवर केली कडी? धारातिर्थी पडले राष्ट्रवादीचे गडी...

पुणे : PMC Election Results 2026: गजा मारणेच्या पत्नीला तिकीट देणं नडले; नागरिकांनी मतदानातून उत्तर दिले, जयश्री मारणेंचा पराभव

पुणे : PMC Election Results 2026 : काका-पुतण्याच्या आघाडीत काकांच्या पक्षाला भोपळा की मिळाल्या जागा? पुण्यातून समोर आली महत्वाची घडामोड

पुणे : अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर...

पुणे : PMC Election Results 2026: पुण्यात दीपक मानकरांचे दोन्ही सुपुत्र विजयी; हर्षवर्धन राष्ट्रवादीकडून तर राघवेंद्र भाजपकडून विजयी

पुणे : PMC Election Results 2026: पुण्यात भाजपची सत्ता! राष्ट्रवादीची आघाडी असूनही अपयश; विजयी उमेदवारांची यादी समोर...

पुणे : PMC Election Results 2026: पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: मिरजेत चूरशीची लढतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवाराचा केवळ १० मतांनी विजय, भाजपच्या छाया जाधव पराभूत

पुणे : मनसुबे...! पुण्यात अजितदादांना भाजपसोबत सत्तेत यायचे होते, पिंपरी-चिंचवड हिसकावायची होती...; पण...

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजप, काँग्रेसमध्ये टक्कर; पाहा विजयी उमेदवारांची यादी