शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : मैं तो शपथ लेने वाला हूँ, रुकने वाला नहीं... अचानक गुगली टाकून खळखळून हसवणारे 'दादा' सगळ्यांनाच रडवून गेले!

भक्ती : मृत्यू कधी, कुठे, कसा घेरेल सांगता येत नाही, यावर भाष्य करताना प्रेमानंद महाराज म्हणतात... 

नांदेड : अजितदादांचा 'हिंद दी चादर' सोहळा अखेरचा ठरला! तीन दिवसांपूर्वीच नांदेडला दिली होती भेट

राष्ट्रीय : “लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : आयुष्य नीट जगा, मस्तपैकी राहा अन्...; मृत्यूपूर्वी अजित पवारांनी दिलेला 'तो' अखेरचा सल्ला

पुणे : Ajit Pawar Passed Away: हरहुन्नरी अन् शिस्तप्रिय व्यक्तिमत्व अशा अजितदादांनी तब्बल ७ वेळा भूषवलं आमदारपद

नांदेड : तीन दिवसापूर्वीच अजित पवार यांनी नांदेडला दिलेली 'ती' भेट अखेरची ठरली

महाराष्ट्र : १०० फुटांवरून विमान कोसळलं, वाचवायला गेले पण...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अजित पवारांच्या अपघाताचा थरार

गडचिरोली : अजित पवारांच्या शब्दांनी पाणावले होते डोळे! 'त्या' हेलिकॉप्टरच्या थरारक प्रसंगाची आठवण

पुणे : एकच शब्द, पण वेदना अथांग! अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंच्या स्टेटसवर एकच शब्द