शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : जीवघेणं ठरलं 'लिअरजेट ४५'! यापूर्वी मुंबईतही कोसळलेलं अजित पवार प्रवास करत असलेल्या कंपनीचं विमान

मुंबई : दादांचा मोकळेपणा महाराष्ट्र विसरणार नाही, अजित पवारांच्या निधनानंतर शेकाप नेते जयंत पाटील भावूक

फिल्मी : मन व्यथित झालंय, या अपार दुःखाच्या क्षणी अजित पवारांच्या निधनानंतर पवन कल्याण भावुक

पुणे : Ajit Pawar Passed Away: एखाद्या राजहंसासारखं डौलदार असं अजितदादांचं व्यक्तिमत्व; तुमचं जाणं नेहमीच अस्वस्थ करेल - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर; CM देवेंद्र फडणवीस गहिवरले

पुणे : Ajit Pawar Passed Away: धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमान शेतात कोसळलं; लागोपाठ ४, ५ स्फोट, नेमकं काय घडलं?

फिल्मी : देव कुटुंबासाठी हा हृदयद्रावक क्षण..., उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक, म्हणाले- पार्थ तुला...

फिल्मी : Ajit Pawar Death: प्रचंड धक्का बसलाय..., उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रितेश देशमुखचं ट्वीट

महाराष्ट्र : मोठा भाऊ हरपला... हे महाराष्ट्राचं नुकसान; अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे भावूक

बीड : बीडचे 'पालक' हरपले! अजित पवारांच्या निधनाने विकासाचा झंझावात शांत; २२ कोटींच्या निधीची ती शेवटची भेट ठरली