शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Ajit Pawar Passed Away : झेंड्याखाली एकत्र पाहण्याचे स्वप्न अपूर्णच…; बारामतीकरांच्या डोळ्यांत पाणी

पुणे : दादांचा मृतदेह आम्हाला ओळखू आला, आम्ही तो रुग्णवाहिकेत ठेवला; प्रत्यक्षदर्शींनी दिली अपघातानंतरची माहिती

छत्रपती संभाजीनगर : '२ तास मावशीपाशी बसले अन् मनमोकळं बोलले'; फुलंब्रीच्या मातीशी होतं अजितदादांचे प्रेमाचं नातं

राष्ट्रीय : कुणावरही विश्वास नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी व्हावी; ममतांनी उपस्थित केला सवाल

महाराष्ट्र : दोनदा लँडिंगचा प्रयत्न अन् त्यानंतर अजितदादांचं विमान खाली कोसळलं; अखेरच्या क्षणाचा घटनाक्रम

जालना : 'तो' शेवटचा नाश्ता आणि दादांचा प्रेमळ स्वभाव; राजेश टोपेंनी सांगितला 'माणूस' अजित पवार

महाराष्ट्र : अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी काय काय घडले? 'रनवे दिसत नव्हता, म्हणून...', हवाई उड्डाण मंत्र्यांचा मोठा खुलासा 

पुणे : Ajit Pawar Passed Away : प्रशासनावर मजबूत पकड आणि वेळेची काटेकोर शिस्त ही अजित पवारांची ओळख होती - डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा : अजितदादांच्या अपघाती निधनाने अवघा सातारा सुन्न; समाजमनात ते कायमचे अजरामर राहतील - उदयनराजे 

महाराष्ट्र : विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता? नाव समोर आले...