शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : ११ वेळा अर्थसंकल्प, विक्रमी ६ वेळा उपमुख्यमंत्रिपद, अजितदादांच्या झंझावाती आयुष्यातील १० टप्पे

महाराष्ट्र : प्रचार थांबला, सासुरवाडी झाली नि:शब्द ! जावयाच्या निधनाने तेर सुन्न, गाव बंद ठेवून शोक

फिल्मी : बाप म्हणून उभं राहिले, आई-आप्पानंतर त्यांनीच अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणचा टाहो

पुणे : अजित पवारांची आई TV बघत असतानाच आलेली वाईट बातमी, स्टाफने लगेच कापून टाकली केबल, काय घडलं?

संपादकीय : आजचा अग्रलेख: दादामाणूस! कर्तबगार असामान्य नेता महाराष्ट्राने गमावला....

पुणे : Ajit Pawar Passed Away: 'पप्पा, मी अजित पवारांसोबत बारामतीला उड्डाण करत आहे', पिंकी माळीचा वडिलांना अखेरचा कॉल

पुणे : विमानात तांत्रिक बिघाड होता की वैमानिकांकडून काही चूक, याची सखोल चौकशी व्हावी - छगन भुजबळ

पुणे : बारामती विमान दुर्घटनाप्रकरणी पुणे पोलिसांकडून एडीआर दाखल, तपासाची सूत्रे सीआयडीकडे सोपवणार

महाराष्ट्र : आजोळच्या मातीत शिकले जिंकण्याचा डाव, गोट्यांचा खेळ अन् सायकल चालवणे हा बालपणीचा छंद

पुणे : खूप कंटाळा आलाय, आता हे सगळं नको वाटतंय; ५ दिवसांपूर्वीच अजितदादांनी व्यक्त केली होती मनातील सल