शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : कर्तव्य बजावतानाच काळाचा घाला; अजितदादांचे पीएसओ विदीप जाधवांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

राष्ट्रीय : Shambhavi Pathak : लेकीच्या लग्नाचं स्वप्न अधुरंच; पायलट शांभवी पाठकच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

महाराष्ट्र : अनेक वर्षांपासून रखडलेले रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरले

महाराष्ट्र : अपघात झालाच कसा?; विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पिंकीच्या कुटुंबीयांचा सवाल

पुणे : Ajit Pawar Passed Away: ‘मी बारामतीहून वेळेत आलो, तुम्ही इथेच राहून उशिरा?’ अजितदादांनी जेव्हा खासदारांना सुनावले

महाराष्ट्र : पहाटे रवाना... सकाळी दुःखद बातमी, अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या मृत्यूने विटाव्यावर शोककळा 

पुणे : घड्याळ आणि बसण्याची जागा ठरली शेवटची ओळख! अजितदादांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना मिळाली मोठी खूण

महाराष्ट्र : VIDEO: नियतीचं बोलावणं आल्यावर जावं लागतं ४ दिवसांपूर्वीच अजित पवार बोलले अन् अचानक घेतला जगाचा निरोप

महाराष्ट्र : प्रमोद महाजन ते अजित पवार; अकाली निधनाची आरपार वेदना

महाराष्ट्र : ...म्हणून मी अर्धा दिवस पुढे असतो! दिवसा नव्हे, तर पहाटे सव्वापाचच्या मुलाखतीत जेव्हा अजित दादा गौप्यस्फोट करतात...