शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजितदादा शेवटपर्यंत कामात होते व्यग्र; अपघातस्थळी कागदांचा ढीग

महाराष्ट्र : निव्वळ अपघात, यात राजकारण नाही, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : दादा! अलविदा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चटका लावणारी धक्कादायक एक्झिट, आज अंत्यसंस्कार

महाराष्ट्र : राजवर्धन, छोट्या विमानाने प्रवास करत जाऊ नकोस..., दादांनी सहकाऱ्याला केलं होतं सावध, पण...

महाराष्ट्र : जिल्हा परिषद निवडणूक होणार की पुढे ढकलणार? राज्य निवडणूक आयोग आज निर्णय घेणार

महाराष्ट्र : भावनिकदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी आल्या जवळ, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाकडे लाखोंचे लक्ष

महाराष्ट्र : मावशीचं घर आणि बालपणीचं बागडणं... फुलंब्रीशी जोडलेली एक हळवी नाळ

महाराष्ट्र : आम्ही सवंगडी गोट्या, विटी-दांडू खेळायचो, आता सारं सुन्न झालंय!, वर्गमित्र उदय शहा कळसकर यांनी जागवली आठवण

महाराष्ट्र : देव ना करो माझी भविष्यवाणी खरी...! अजित पवारांच्या निधनाने...; ज्योतिषाने ५ डिसेंबरलाच दिला होता मोठा इशारा

महाराष्ट्र : उद्या, परवा शाळांना सुट्टी? पालकांमध्ये संभ्रम, शाळांकडूनही काही मेसेज येईना; सरकारचा नेमका आदेश काय...