शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

राष्ट्रीय : सीमेवरून सैन्य हटवा, तरच पुढे चर्चा होईल, अजित डोवालांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : China's Wang Yi in India: विश्वासघात! पाकिस्तानात काल फायटर जेट, पाणबुडी, खतरनाक शस्त्रास्त्रे देण्याची घोषणा; चिनी वांग यी आज भारतात

राष्ट्रीय : Narendra Modi: चीनचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानातून थेट भारतात येणार? नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता

संपादकीय : सुबोधकुमार जयस्वाल यांना ‘रॉ’ची खुर्ची? मोदी, डोवाल यांच्यात काय शिजतेय...

राष्ट्रीय : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांच्या घरी घुसखोरी करणाऱ्या आरोपीचा अजब दावा

राष्ट्रीय : Ajit Doval : मला रिमोटनं कंट्रोल केलं जातंय!; अज्ञाताकडून NSA अजित डोवालांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानबाबत अजित डोवाल इन ॲक्शन! पाकिस्तानची उडाली झोप; बोलावली तातडीची बैठक

राष्ट्रीय : Afghan NSA meet : भारताकडून पाकिस्तानच्या NSA ला आमंत्रण, दिल्लीत 'या' विषयावर होणार चर्चा!

राष्ट्रीय : काश्मिरात दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची तयारी? पीएम मोदी, डोवाल यांच्यात उच्चस्तरीय बैठक

राष्ट्रीय : Amit Shah-Ajeet Doval Meeting: शाह-डोवालांच्या बैठकीत ठरलं; आता कश्मिरात हिंदूंवरील हल्ले सहन केले जाणार नाही!