शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

मुंबई : गुप्तचर यंत्रणांनी सरकार वा समाजाच्या वरचढ होऊ नये- व्ही. बालचंद्रन

फिल्मी : कंगना रणौतचा अजित डोवाल यांच्यासोबत विमानप्रवास; भेटीने भारावली 'क्वीन'

राष्ट्रीय : अजित डोवाल यांनी कॅनडाच्या NSA'ला फोन केला, आरोपांचे पुरावे मागितले; उत्तर देणंच टाळलं

राष्ट्रीय : 33 मुस्लिम देशांच्या एकूण लोकसंख्येएवढे मुस्लिम भारतात; डोवालांचे सौदीच्या नेत्यासमोर प्रत्यूत्तर

राष्ट्रीय : सुभाषचंद्र बोस असते, तर फाळणी झाली नसती! अजित डोवाल यांचे मत 

राष्ट्रीय : 'डोवाल आंतरराष्ट्रीय खजिना', अमेरिकेच्या राजदूताने भारताच्या NSAचे केले कौतुक; म्हणाले, दोन्ही देशांचा पाया ....

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट, अजित डोवालांवर जबाबदारी; भारताचा 'डबल' फायदा

संपादकीय : देशाच्या दोन अनमोल रत्नांची कहाणी! भारत आता कमजोर राहिलेला नाही 

राष्ट्रीय : Narendra Modi: ...तर मोदींना २०२३ च्या मध्यावर पंतप्रधान पद सोडावे लागेल; सुब्रमण्यम स्वामींचे खळबळजनक ट्वीट

आंतरराष्ट्रीय : अजित डोवाल यांचं एक पाऊल अन् पाकिस्तानात उडाली खळबळ! पडद्यामागून नेमकं काय घडतंय? वाचा...