शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : Agneepath Scheme: अग्निपथ सैन्य भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : ‘अग्निपथ’च्या नावाखाली देशातील कोट्यवधी तरुणांची मोदी सरकारकडून क्रूर थट्टा: नाना पटोले

महाराष्ट्र : तुम्ही ग्राऊंड आर्मी तयार करताय, कोणाच्या कामी येईल..., 'अग्निपथ'वरुन आव्हाडांचे टीकास्र

राष्ट्रीय : 'अग्निपथ'ला तीव्र विरोध; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, 11 राज्यात हिंसक निदर्शने

राष्ट्रीय : मोठी घडामोड! लष्करात येत्या दोन भरती सुरू; हिंसाचारातील उमेदवारांचे काय होणार..?