शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : बिहारमध्ये 'अग्निपथ'ला विरोध सुरूच; जेहानाबादमध्ये ट्रक-बस जाळली, 15 जिल्ह्यांत इंटरनेट बंद!

राष्ट्रीय : Agneepath Scheme: अग्निपथ योजनेच्या विरोधात आज बिहार बंद; लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाकडून समर्थन

राष्ट्रीय : Agneepath: ...म्हणून भडकला ११ राज्यांत हिंसाचार, याच राज्यांतील १६६ जिल्ह्यांतून होते ९५% जवानांची भरती

नागपूर : अग्निपथच्या ज्वाळा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? २० आणि २२ जूनला गोळा होण्याचे सांकेतिक आवाहन

राष्ट्रीय : Agneepath: ‘अग्निपथ’वरून भडका! योजनेला विरोध; १३ राज्यांमध्ये पसरले लाेण, दोघांचा मृत्यू

राष्ट्रीय : Agneepath Agneeveer Protest: “इतक्या विरोधाला सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं,” अग्निपथ विरोधावर नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य

क्राइम : अग्निपथ वाद: सैन्यात भरतीसाठी दोन वर्षे जीवतोड मेहनत घेत होता; तरुणाची आत्महत्या

राष्ट्रीय : Agnipath Scheme Protest : Video - हिंसक वळण! अग्निपथ योजनेच्या विरोधकांनी रेल्वेला लावली आग; स्टेशनची तोडफोड 

क्राइम : अग्निपथ वाद: त्याची वेळ आली होती; आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या वडिलांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Agneepath Agneeveer Protest: अग्निपथविरोधात आंदोलकांचं उद्या भारत बंदचं आवाहन, बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर लूट