शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अग्निपथ योजना

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : Agneepath Agneeveer Protest : 'आंदोलकांवर कडक कारवाई... पोलिसांकडून NOC मिळणार नाही,' हवाईदल प्रमुखांचा इशारा

राष्ट्रीय : Agneepath Scheme Protest: अग्निपथ भर्ती योजनेविरोधात काँग्रेस आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, दिली रक्तपाताची धमकी

राष्ट्रीय : Agneepath Agneeveer Protest : 'अग्निपथ'वरून जाळपोळ: रेल्वेचं तब्बल २०० कोटी रुपयांचं नुकसान; ५० डबे, ५ इंजिनं जळून खाक

राष्ट्रीय : Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांची दुकानात लुटालूट; रेल्वे स्टेशनवरील VIDEO व्हायरल

राष्ट्रीय : तरुणांच्या भविष्यावर आधी प्रहार मग विचार हे वागणं...; भाजपा नेत्याचा मोदी सरकारला घरचा आहेर 

राष्ट्रीय : Agneepath Scheme: सैन्यातील नियमित जवान आणि अग्निवीरांच्या पगारात काय फरक आहे, जाणून घ्या

महाराष्ट्र : Agnipath Scheme BJP Chandrakant Patil: लष्करात जाऊन भारताची सेवा करू इच्छिणारा तरूण देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही- चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय : Agneepath Scheme: 'अग्निपथ'च्या संघर्षात केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; अग्निवीरांना होणार फायदा

राष्ट्रीय : अग्निपथ योजना, नोटाबंदीसारखा निर्णय; नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन..., काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : मोदींनी माफीवीर होऊन देशातील तरुणांची...; अग्निपथवरून राहुल गांधींची बोचरी टीका