शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अग्गंबाई सासूबाई

'अग्गंबाई सासूबाई' ही नवी मालिका २२ जुलैपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. यात तिच्यासोबत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसत आहेत.

Read more

फिल्मी : अग्गंबाई सूनबाईमध्ये शुभ्राच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

फिल्मी : पहिल्या पाचमध्ये कित्येक महिन्याने आली झी मराठीवरील ही मालिका तर टिआरपीत ठरलीय ही मालिका अव्वल

फिल्मी : अग्गंबाई सासूबाईमध्ये रवी पटवर्धन यांनी साकारलेल्या आजोबांच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता

फिल्मी : शुभ्राने बबड्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाली, कधी तू माझा मित्र असतोस तर कधी...

फिल्मी : BIRTHDAY SPECIAL : 'अग्गंबाई सासूबाई'मधील बबड्या उर्फ आशुतोष पत्की हॉटेल मॅनेजमेंट सोडून वळला अभिनय क्षेत्राकडे

फिल्मी : 'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आसावरी अनुभवतेय तिच्या पहिल्या कमाईचा आनंद!

फिल्मी : Viral Video : अग्गंबाई सासूबाई! बबड्यावर बरसल्या मालवणी आजीबाई!!

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले २' नंतर झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

फिल्मी : 'अग्गंबाई सासूबाई'मध्ये नवीन ट्विस्ट, आसावरी मिळवून देणार शुभ्राला तिचा मान

फिल्मी : अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन