शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अग्गंबाई सासूबाई

'अग्गंबाई सासूबाई' ही नवी मालिका २२ जुलैपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. यात तिच्यासोबत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसत आहेत.

Read more

फिल्मी : Viral Video : अग्गंबाई सासूबाई! बबड्यावर बरसल्या मालवणी आजीबाई!!

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले २' नंतर झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

फिल्मी : 'अग्गंबाई सासूबाई'मध्ये नवीन ट्विस्ट, आसावरी मिळवून देणार शुभ्राला तिचा मान

फिल्मी : अभिनेत्री निवेदिता सराफ कोरोना पॉझिटीव्ह, स्वत:ला केलं क्वॉरंटाईन

फिल्मी : 'बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे', पोलिसांच्या मदतीला धावून आला बबड्या

फिल्मी : 'अग्गंबाई सासूबाई'मधील प्रज्ञा मालिकेत पदार्पण करण्यापूर्वी करायची हे काम, वाचून कराल तिची प्रशंसा

फिल्मी : हा आहे 'अग्गं बाई सासूबाई' मालिकेतील आसावरीचा रिअल लाईफ 'बबड्या', जाणून घ्या त्याच्याविषयी या खास गोष्टी

फिल्मी : ‘अग्गंबाई सासूबाई’ची खिल्ली उडवणा-या पोस्टवर गिरीश ओक भडकतात तेव्हा...! वाचा काय घडले?

फिल्मी : 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत आता बबड्याची खैर नाही, कारण सासू झाली आई, पहा हा व्हिडिओ

फिल्मी : मोकळा वेळ मिळाल्याने तेजश्री प्रधान म्हणते आनंदी आनंद गडे !