शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : 'आदिपुरुष'चा वाद पंतप्रधानांपर्यंत! चित्रपटावर बंदी घालून निर्मात्यांवर FIR दाखल करण्याची मागणी

फिल्मी : 'जलेगी तेरे बाप की...' डायलॉगनंतर आता लेखकाचं आणखी एक वक्तव्य, 'हनुमान देव नाही तर...'

महाराष्ट्र : “श्रीराम-हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला”; काँग्रेसची मागणी

संपादकीय : ‘पिक्चर तेरा, आग मेरी, पर जलेगी थिएटर किसी दुसरे के बाप की’, ‘आदिपुरुष’ने वादाला ऊत

राष्ट्रीय : आदिपुरुषवर टीकेनंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; भाजप आणि रा.स्व.संघही नाराज

मुंबई : गाढवाला रावण केलंय, डायरेक्टरला अटक करा; भाजपा नेते राज पुरोहित आदिपुरुषवर भडकले

फिल्मी : 'ज्यांना आपण देव मानतो, त्यांना अशा पद्धतीने...', आदिपुरुषवर अरुण गोविल स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक..., 'आदिपुरुष'वर बंदी घाला, कॉंग्रेसची मागणी

फिल्मी : SHOCKING! आदिपुरुषमध्ये 'राम' बनण्यास प्रभासचा होता नकार; मग ओम राऊतने कसं केलं तयार?

फिल्मी : अशी वेळच का येते? तुम्हाला आधी हे समजलं नव्हतं का?; 'रामायण'मधील लक्ष्मण संतापला