शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : सैफ अली खानने वादानंतर मागितली जाहीर माफी, रावणाबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य....

फिल्मी : प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह?

फिल्मी : ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?