शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : SHOCKING! आदिपुरुषमध्ये 'राम' बनण्यास प्रभासचा होता नकार; मग ओम राऊतने कसं केलं तयार?

फिल्मी : अशी वेळच का येते? तुम्हाला आधी हे समजलं नव्हतं का?; 'रामायण'मधील लक्ष्मण संतापला

फिल्मी : 'आदिपुरूष'चे संवादलेखक मनोज मुंतशीरला मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

फिल्मी : कोणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नाही, अनुराग ठाकूर यांनी मांडली सरकारची भूमिका

फिल्मी : आदिपुरुषचं मेकिंग फसलंय का? शशांक केतकर म्हणतो...

फिल्मी : 'थिएटरमध्ये हनुमानाला हेच दाखवणार का?' विभीषणाच्या पत्नीच्या दृष्याने नवा वाद

फिल्मी : Video : 'आदिपुरुष' सिनेमावरुन थिएटरमध्ये राडा, हिंदू संघटनांनी नालासोपाऱ्यात शो बंद पाडला

फिल्मी : वादात अडकलेल्या 'आदिपुरुष'ची बंपर कमाई; पहिल्या दोन दिवसात जमवले 240 कोटी...

फिल्मी : 'लॉजिक विसरा अन् धंदा करत रहा हे..'; 'आदिपुरुष'विषयी शशांकचं परखड मत

फिल्मी : 'संवाद बदलत आहोत पण माफी मागणार नाही', आदिपुरुषचे लेखक मनोज मुंतशीर यांचं वक्तव्य