शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : अरुण गोविल यांनी सांगितला 'रामायण'च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा, म्हणाले - 'त्या महिलेनं...'

फिल्मी : 'रामायणा'तील 'लक्ष्मणा'चे कंगनाने हात जोडून मानले आभार; 'आदिपुरुष'च्या वादात नवी 'सीता' चर्चेत

फिल्मी : स्वतःला वाल्मिकींपेक्षा मोठे समजता का?, माफी नाहीच; 'आदिपुरुष'च्या टीमवर 'शक्तिमान' खवळले

फिल्मी : आदिपुरुषवर टीका, क्रिती सेननच्या आईने लोकांनाच दिला 'हा' सल्ला; नेटकरी भडकले

फिल्मी : Adipurush Vs Ramayan: 'आदिपुरुष' आणि 'रामायण'मधील कलाकारांनी घेतलं इतकं मानधन

फिल्मी : आदिपुरुषवरुन अजय देवगणही झाला असता ट्रोल, वेळीच 'या' भूमिकेसाठी दिला नकार

फिल्मी : Video: 'जलेगी तेरे बाप की...' प्रचंड विरोधानंतर 'आदिपुरुष'मधील वादग्रस्त संवाद बदलले

फिल्मी : हॉलिवूड सिनेमात 'बजरंगबली'! नेटकरी म्हणाले- 'आदिपुरूष'मध्ये हनुमान दिसले नाहीत तर...

फिल्मी : Adipurush : 'राघवची भूमिका साकारणं ही एखाद्या...', आदिपुरुषमधील भूमिकेबद्दल स्पष्टच बोलला प्रभास

राष्ट्रीय : ‘आदिपुरुष’विरुद्ध अमृतसर काेर्टात खटला दाखल