शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : Adipurush Release Date: सैफ, प्रभासच्या ‘आदिपुरूष’ची रिलीज डेट लांबणीवर?  ‘या’ भीतीमुळे घेतला निर्णय?

फिल्मी : Adipurush: ओम राऊतच्या कामावर भूषण कुमार खूश; गिफ्ट केली 4.2 कोटींची फेरारी...

फिल्मी : Adipurush : आता आणखी मूर्खपणा..., ‘आदिपुरूष’मधील राम-रावण पाहून  ‘लक्ष्मण’ भडकला...!!

महाराष्ट्र : Ameya Khopkar : ओम राऊतांना पाठिंबा, टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी; आदिपुरुष चित्रपटाच्या वादात मनसेची उडी

फिल्मी : Adipurush Controversy : ट्रोलिंग चुकीचं कारण तुम्ही फक्त...., ‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत दिग्दर्शक ओम राऊत स्पष्टच बोलला

फिल्मी : 'आदिपुरुष' सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; भाजपाचा इशारा

फिल्मी : प्रभासचा ‘Adipurush’ पुन्हा अडचणीत, आता पोस्टर कॉपी केल्याचा मोठ्या स्टुडिओचा दावा

फिल्मी : Adipurush Controversy : उलट मला या गोष्टीचं....,आदिपुरुषच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतनं सोडलं मौन

फिल्मी : Adipurush Movie: प्रभास ओम राऊतवर भडकला; व्हिडिओमध्ये राग स्पष्ट दिसला, नेटकरी म्हणाले- हा प्यायलाय का..?

फिल्मी : Adipurush: सैफ अली खानमुळे वादात अडकलेला 500 कोटींचा आदिपुरुष होणार फ्लॉप?