शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : जय पवनपुत्र हनुमान! नव्या पोस्टरमध्ये देवदत्त नागेने वेधलं लक्ष; 'आदिपुरुष' सिनेमाची उत्सुकता

फिल्मी : Adipurush : ‘आदिपुरूष’च्या पोस्टरचा वाद तापला, दिग्दर्शक ओम राऊत व कलाकारांविरोधात FIR

फिल्मी : Adipurush : हे कसं विसरू शकता...? ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील सीतामातेला लुक पाहून संतापले नेटकरी

फिल्मी : Adipurush: मस्करी करतायं का...?, ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर पाहून चाहते निराश, ६०० कोटींचा सिनेमा पुन्हा टार्गेट झाला!

फिल्मी : 'आदीपुरुष' चित्रपटातून प्रभू श्रीराम जागतिक स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न!

फिल्मी : Kriti Sanonनं 'आदिपुरूष'बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली - 'हा चित्रपट...'

फिल्मी : HanuMan: याला म्हणतात VFX! १२ कोटी बजेटच्या 'हनुमान'चा टिझर आला; ६०० कोटींचा 'आदिपुरुष' पुन्हा टार्गेट झाला!

फिल्मी : 'रावण आहे की खिलजी ?' आदिपुरुष सिनेमात होणार 'हा' मोठा बदल

फिल्मी : Adipurush: सैफ अली खानची 'दाढी' जाणार; रावणाच्या लूकबाबत आदिपुरुषच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय

फिल्मी : Adipurush: प्राण जाए पर वचन न जाई... म्हणत ‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, बदलली रिलीज डेट